Yojnavala Consultancy ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सरकारी योजनांचं परवडणारं आणि विश्वासार्ह मार्गदर्शन देणारी सेवा आहे. आमची team शेतकरी, महिला, दिव्यांग आणि सर्व गरजू नागरिकांना योग्य सरकारी योजना शोधण्यात मदत करते.
आम्ही Yojnavala.com या महाराष्ट्रातील #1 सरकारी योजना माहिती ब्लॉगचा भाग आहोत — ज्याचे Instagram वर 1.5 लाख+ followers आहेत.