आम्ही तुमच्याकडून नाव, मोबाईल नंबर, WhatsApp नंबर, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव आणि योजनेची माहिती संकलित करतो. ही माहिती फक्त consultation service देण्यासाठी वापरली जाते.
Payment Razorpay द्वारे secure होते. आम्ही तुमचे credit card किंवा bank account details store करत नाही.
आमची website basic cookies वापरते — website properly काम करण्यासाठी. आम्ही tracking cookies वापरत नाही.
Privacy संबंधित प्रश्न असल्यास: Contact Us किंवा @yojnavala Instagram वर message करा.